13 Nov 2019 • Episode 99 : शुभ्रा ओळखते अभिजीतचे मन - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, प्रज्ञा आसावरीच्या घरी जाऊन कारखानीस उभयतांवर चिडल्याने शुभ्रा संधी साधत तिला धडा शिकवते. पुढे, अभिजीत आणि आसावरी प्रज्ञासाठी जेवण घेऊन जातात पण ती आसावरीचा अपमान करते. अभिजीतचे मन ओळखून शुभ्रा त्याला प्रश्न विचारते.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 13 Nov 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

