26 Feb 2021 • Episode 419 : अग्गंबाई सासूबाई - फेब्रुवारी 26, 2021
अग्गंबाई सासूबाई ही मुक्त भावनाविष्काराला प्राधान्य देणारी मालिका आहे. या कहाणीत आता सासूबाई नवरी तर सूनबाई करवली आहे. सूनेने उभा केलेला सासूचा नवा संसार मुलाला मात्र रुचला नसल्याने सासू-सुनेला वेगळ्याच आव्हानात्मक कसरतीला सामोरं जावं लागत आहे. या आव्हानावर मात करण्यात सासू-सुनेला यश येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल!
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 26 Feb 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|