Watch Agga Bai Sasubai TV Serial 16th January 2020 Full Episode 154 Online on ZEE5
Back
Video Player is loading.
Current Time 0:00
Duration 3:56
Loaded: 2.54%
Stream Type LIVE
Remaining Time 3:56
 
1x

16 Jan 2020 • Episode 154 : अभिजीत-आसावरीच्या लग्नाची लगबग - अग्गंबाई सासूबाई

अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, नेने गुरुजींनी अभिजीत-आसावरीच्या लग्नाचा मुहूर्त पक्का केल्याने सर्वजण आनंदित होतात. ही बातमी देण्यासाठी अभिजीत बहिणीला फोन करतो पण तिने बोलणं टाळल्याने तो नाराज होतो. पुढे, सर्वांना मिळून लग्नाच्या साड्या व दागिन्यांची खरेदी करताना पाहून सोहमचा तिळपापड होतो.

Details About अग्गंबाई सासूबाई Show:

Release Date
16 Jan 2020
Genres
  • एंटरटेनमेंट
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Tejashree Pradhan
  • Nivedita Saraf
  • Girish Oak
  • Ravi Patwardhan
  • Ashutosh Patki
Director
  • Ajay Mayekar