• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • लहान मुले
  • प्रीमियम
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
मी शिवाजी पार्क

मी शिवाजी पार्क

U/A 13+
2h
2018
ऑडिओ भाषा :
मराठी

'मी शिवाजी पार्क' हा चित्रपट १७ ऑक्टोबर २०१८ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर शरद पोंक्षे,उदय टिकेकर,संतोष जुवेकर या दिग्गज कलाकारांनी एकत्र काम केले आहे. निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता महेश वामन मांजरेकर यांनी ‘न्यायदेवता आंधळी असते...आम्ही डोळस होतो’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटामध्ये समाजात 'अन्याय' झालेल्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणाऱ्या पाच मित्रांच्या संघर्षाची कथा अचुकतेने रंगवली आहे.

Details About मी शिवाजी पार्क Movie:

Movie Released Date
18 Oct 2018
Genres
  • क्राईम
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Satish Alekar
  • Dilip Prabhavalkar
  • Shivaji Satham
  • Ashok Saraf
  • vikram gokhale
Director
  • Mahesh Manjrekar

Keypoints about Me Shivaji Park:

1. Total Movie Duration: 2h

2. Audio Language: Marathi

Movies By Language
Hindi Movies