13 Jun 2019 • Episode 519 : ‘न्यूज कट्टा-माझा वट्टा’ कार्यक्रमात थुकरटवाडीतील पत्रकारांची धम्माल-मस्ती – चला हवा येऊ द्या
चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, ‘न्यूज कट्टा-माझा वट्टा’ कार्यक्रमात थुकरटवाडीचे पत्रकार अमोल कोल्हेंची मनोरंजक मुलाखत घेतात. ते ईशाच्या विचित्र हसण्यावर धुमाकूळ घालत प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पुढे, ‘तुला पाहते रे’ व ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मधील कलाकारांशी गप्पांची सुरेल मैफिल रंगते.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 13 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|