18 Jun 2019 • Episode 521 : बंदिशाळा सिनेमातील कलाकार आणि उपस्थित दाम्पत्यांमुळे मनोरंजनाला उधाण – चला हवा येऊ द्या
ऑडिओ भाषा :
शैली :
चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, ‘अपराध कराल तर जाल बंदिशाळेत’ या सिनेमातून थुकरटवाडीचे कलाकार आजही धुमाकुळ घालतात. पुढे, बंदिशाळा सिनेमाच्या टिमशी व सहभागी दाम्पत्यांशी गमतीशीर गप्पांची मैफल रंगते. 'सेलिब्रेटी पॅटर्न'मधून मिताली साळगांवकर व मोहिनीराज गटणे प्रेक्षकांच्या उत्साहात भर घालतात.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 18 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|