03 Jun 2019 • Episode 512 : ‘माझ्या नव-याची बायको’ आणि ‘वेलकम होम’ मधील कलाकार वाढवतात कार्यक्रमाची रंगत – चला हवा येऊ द्या
ऑडिओ भाषा :
शैली :
चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, ‘माझ्या नव-याची बायको’ व ‘वेलकम होम’ मधील कलाकारांशी निलेश साबेळ मनमुराद गप्पा मारतो. थुकरटवाडीचं 'माझ्या नव-याचा सिलसिला' या धम्माल विनोदी नाट्यद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन होतं. तर, 'सेलिब्रेटी पॅटर्न' माध्यमातून सादर केलेलं नाट्य सर्वांना खळखळून हसण्यास भाग पाडतं.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 3 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|