08 May 2018 • Episode 8 : चला हवा येऊ द्या 2018 - एपिसोड 8 - मे 8, 2018
चला हवा येऊ दया 2018 ही मालिका थुकरट वाडीत घडते, डॉ. निलेश साबळे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भाऊ कदम यांसारखे विनोद वीर थुकरट वाडीत येणाऱ्याचे मनोरंजन करतात. सिनेमा आणि मालिकांचे कलाकार या थुकरट वाडीला भेट देत असतात. आपल्या स्किट्स आणि विनोदांनी थुकरट वाडीतील सर्व मंडळी संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतात.
Details About चला हवा येऊ द्या 2018 Show:
Release Date | 8 May 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|