11 Dec 2019 • Episode 1 : डान्सिंग क्वीन्सच्या दिलखेचक अदा - युवा डान्सिंग क्वीन
युवा डान्सिंग क्वीनच्या या भागात, निवेदक अद्वैत दादरकर परीक्षकांचे उत्साहात स्वागत करतो. पहिलीच डान्सिंग क्वीन गिरीजा स्टॅंडिग ओवेशनची मानकरी होते. दोन्ही परीक्षकांना घेऊन अद्वैत एक विनोदी नाट्य सादर करतो त्यामुळे कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढते. पुढे, इतरही क्वीन्स आपल्या दिलखेचक अदांनी मंच गाजवतात.
Details About युवा डांसिंग क्वीन Show:
Release Date | 11 Dec 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|