13 May 2019 • Episode 238 : तुला पाहते रे - एपिसोड 238 - मे 13, 2019
तुला पाहते रे २०१९च्या २३८व्या भागात विक्रांत व झेंडे दादासाहेबांच्या श्रद्धांजलीला हजेरी लावतात. दगडे वकील दादासाहेबांचे इच्छापत्र व त्यांनी त्यात केलेल्या बदलाची तिला माहिती देतात. राजनंदिनी तिने इच्छापत्रात केलेला बदल आईसाहेब व विक्रांतला सांगते. विक्रांत बिथरलेल्या आईसहेबांना शांत करू पाहतो.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 13 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|