03 May 2019 • Episode 230 : तुला पाहते रे - एपिसोड 230 - मे 03, 2019
तुला पाहते रे २०१९च्या आजच्या २३०व्या भागात, गजेंद्र राजनंदिनीला एका मंदिरात भेटतो व तिला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रण देतो. गजेन्द्रच्या घरी भेट देऊन परतल्यावर राजनंदिनी त्याच्या विचारांमध्ये हरवून जाते. राजनंदिनीच्या जीवनातील घटनांच्या आभासाची जाणीव होऊन ईशा दचकून जागी होते.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 3 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|