12 May 2025 • Episode 77 : शिवनाथ देतो वेदाला आशीर्वाद
ऑडिओ भाषा :
शैली :
अंबिका बडीशी बोलताना मंजिरी त्यांना पाहते. गुरुजींनी वर्षश्राद्धाचा दिवस सांगताच मंजिरी पेचात पडते व अथर्वचे लग्न आधी करण्याचे ठरवते. पुढे, शिवनाथने वेदाला आशीर्वाद देताच मार्जारी चिंतीत होते.
Details About तुला जपणार आहे Show:
Release Date | 12 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|