30 May 2025 • Episode 93 : शिवनाथ करतो मांत्रिकाचा नामोहरम
ऑडिओ भाषा :
शैली :
शिवनाथ मांत्रिकाचा नामोहरम करतो व तेव्हाच मंजिरी भोवळ येऊन पडते. अंबिकाला दिव्य रिंगणाच्या कैदेतून बाहेर काढण्यासाठी शिवनाथ एक विधी करायचे ठरवतो. मार्जारी मीराला जीवे मारण्याचे मंजिरीला सांगते.
Details About तुला जपणार आहे Show:
Release Date | 30 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|