18 Apr 2022 • Episode 28 : वल्ली अनामिकासमोरच सौरभशी बोलते टोचून
नील तो व अनामिका वाड्यात येत असल्याचे माईमावशीला कळवतो. माईमावशीला मदत करणाऱ्या सचिनला वल्ली टोमणे मारते. सौरभ अप्पांना अनामिकाची ओळख करून देतो. पुढे, अनामिकासमोरच वल्ली सौरभशी टोचून बोलते.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 18 Apr 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|