04 Jul 2022 • Episode 99 : राधाला कळते अनामिका-सौरभच्या नात्याविषयी
माईमावशीच्या अपमानावरून सौरभ कावेरीला स्पष्ट शब्दांत ताकीद देतो. संतापलेली कावेरी घर सोडून जात असतानाच राधा स्वतःला खोलीत कोंडून घेते. पुढे, कावेरी राधाला अनामिका-सौरभच्या नात्याविषयी सांगते.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 4 Jul 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|