01 Jun 2019 • Episode 648 : सदानंद आरबीकेमध्ये पोहचतो-फुलपाखरू
फुलपाखरूच्या आजच्या भागात, मानस सदानंदला त्याच्या वर्तनामागचे कारण विचारतो. सदानंद आरबीकेमध्ये पोहचतो. सदानंदची आरबीकेमधील मंडळींशी गट्टी जमते. कुसुम माहीशी खेळण्यात प्रतिभाला गुंतवून तिचे मन वळवते. वैदेही सदानंदच्या वाढदिवसाचा उपयोग करून घेण्याचे ठरवते.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 1 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|