24 Feb 2021 • Episode 1344 : राधिका मुलाखतीत सांगते तिच्या स्वप्नांबद्दल - माझ्या नवऱ्याची बायको
राधिका आर. जे. श्रुतीला मुलाखत देते. त्यात ती गावातल्या महिलांना सक्षम करण्याबद्दलच्या तिच्या स्वप्नाबद्दल सांगून जनतेची साथ मागते. गुरुनाथ पत्रकरांसमोर राधिकाचा नवरा म्हणून मिरवतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात माझ्या नवऱ्याची बायको कार्यक्रमाचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About माझ्या नवऱ्याचीही बायको Show:
| Release Date | 24 Feb 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
