14 Oct 2021 • Episode 46 : यश शिकवतो गोवर्धनला धडा
बंडू काका-काकूंचे घर विकण्यामागचे कारण यशला कळते. तो समीरसोबत एक योजना आखतो व गोवर्धनला चांगलाच धडा शिकवतो. पुढे, कागदपत्रे घेऊन यश बंडू काकांकडे पोहोचतो. तेव्हा परांजपे तिथेच असल्याचे त्याला दिसते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 14 Oct 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|