19 Mar 2020 • Episode 536 : देवापेक्षा संत श्रेष्ठ - मन मंदिरा
मन मंदिराच्या या भागात, ह.भ.प. पांडुरंग महाराज साळुंखे आपल्या कीर्तनात तुकोबारायांच्या एका अभंगाचे निरुपण करतात. देवापेक्षा संत श्रेष्ठ हे मत मांडताना ते विविध उदाहरणे देतात. सत्य बोलण्याचे महत्त्व पटवून देताना ते ज्ञानदेवांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविण्याचा प्रसंग श्रोत्यांना सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 19 Mar 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|