03 Dec 2024 • Episode 1857 : मनुष्याने कर्तव्याशी एकनिष्ठ रहावे!
ह.भ.प संतोष महाराज शिवाजी महाराजांची थोरवी सांगताना मनुष्याने आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असायला हवे असे सांगतात. वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याचा उपदेश करत ते आईच्या प्रेमाचे वर्णन करतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 3 Dec 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|