03 May 2023 • Episode 1360 : चांगल्या मार्गाने कमवावे धन!
आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील चांगल्या मार्गाने व कष्ट करून धन कमवावे असे सांगतात. कोणतेही काम करण्यास लाजू नये हा सल्ला देत ते कामातच देव पहावा असे सांगतात. पुढे, ते श्रोत्यांना एक विनंती करतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 3 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|