11 Mar 2023 • Episode 24 : निशांतसोबत एक गंमत झाल्याचे कळते त्याला
अस्मीच्या वागण्याने संतापलेली निर्मला तिचा अपमान करते. निर्मलाची मैत्रीण, अलका व तिची मुलगी, पूर्वा निशांतसोबत गंमत केल्याचे त्याला सांगतात. पुढे, निशांतच्या गाडीने नकळत अस्मीच्या अंगावर चिखल उडतो.
Details About लवंगी मिरची Show:
| Release Date | 11 Mar 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
