14 Feb 2025 • Episode 214 : डॅडीचे पाहुणे करतात सुर्याचा अपमान
ऑडिओ भाषा :
शैली :
मेजवानीसाठी तुळजा सुर्याला कोट घालायला सांगते. डॅडीमुळे सुर्या कोट न घालता मेजवानीत येतो व डॅडीचे पाहुणे वेटर समजून त्याचा अपमान करतात. यावरुन तुळजा डॅडीला जाब विचारते व दुखावलेल्या सुर्याला समजावते.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 14 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|