14 Nov 2022 • Episode 7 : प्रभास जातो वीणाच्या घरी
किशाने वीणाची माफी न मागितल्यास पोलिसात जाण्याची धमकी रघुनाथ रांगडे-पाटीलला देतो. मिहीर शैलजाकडे पैसे मागतो. वीणाच्या मामीचे वीणाविषयीचे वक्तव्य ऐकून रघुनाथ चिडतो. पुढे, प्रभास वीणाच्या घरी जातो.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
Release Date | 14 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|