26 Nov 2020 • Episode 76 : अजितकुमार करतो मंजुळाचा पाठलाग - देवमाणूस
मंजुळाला टक लावून पाहणाऱ्या अजितकुमारला डिंपल तो पैज हरणार असे सांगते. मंजुळाला भाड्याचे पैसे परत करण्यास आजी मंगलला सांगते. नंतर, अजितकुमार मंजुळाचा पाठलाग करतो. घरी आलेल्या विठ्ठलला मंजुळा जेवू घालते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 26 Nov 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|