15 Oct 2020 • Episode 40 : अजितकुमार करतो रेश्माला आश्वस्त - देवमाणूस
बजा डिंपलच्या साखरपुड्याची तयारी करायला सुरुवात करतो. डिंपल तिचा साखरपुडा मोडण्यासाठी काय योजना आखली असा प्रश्न अजितकुमारला करते. रेश्माने अजितकुमारला फोन केला असता तो तिला त्यांच्या योजनेविषयी आश्वस्त करतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 15 Oct 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|