14 Apr 2022 • Episode 105 : वंदीअक्का आजीला भडकावते मंगलविरुद्ध | देवमाणूस २
देवमाणूस २ मालिकेच्या १०५व्या भागात, वंदीअक्का आजीला मंगलविरुद्ध भडकावत वाडा तिच्या नावे करण्यास सांगते. तेव्हाच आजी वाडा कुणाच्याही नावावर करणार नसल्याचे तिला सांगते. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस २ Show:
| Release Date | 14 Apr 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
