15 Oct 2020 • Episode 10 : माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेच्या टीमची उपस्थिती - डान्सिंग क्वीन - साईज लार्ज फुल चार्ज
अद्वैत 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेच्या टीमचे स्वागत करतो. स्पर्धकांचे नृत्यसादरीकरण पाहून परीक्षक व पाहुणे कलाकार थक्क होतात. रुचिरा जाधव सेटवरील एक मजेशीर किस्सा सांगते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात डान्सिंग क्वीन -साईज लार्ज फुल चार्ज कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About डान्सिंग क्वीन - साईज लार्ज फुल चार्ज Show:
| Release Date | 15 Oct 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
