• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
डान्सिंग क्वीन - साईज लार्ज फुल चार्ज - ऑक्टोबर 31, 2020

31 Oct 2020 • Episode 18 : डान्सिंग क्वीन - साईज लार्ज फुल चार्ज - ऑक्टोबर 31, 2020

डान्सिंग क्वीन - साईज लार्ज फुल चार्ज
U
42m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी

डान्सिंग क्वीन - साईज लार्ज फुल चार्ज हा एक मराठी डांस रिऍलिटी शो आहे. या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे ७० किलो पेक्षा अधिक वजन असलेल्या स्पर्धकांचे नृत्य सादरीकरण! स्थूल व्यक्तींविषयी आपल्या मनातील पूर्वग्रह दूर सारत विविध नृत्यप्रकारांचे दर्जेदार सादरीकरण करणारे स्पर्धक आपले मनोरंजन करणार आहेत. या कार्यक्रमात स्पर्धकांचे मार्गदर्शन नृत्य दिग्दर्शक ओंकार शिंदे करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अद्वैत दादरकर करणार असून परीक्षणाची धुरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व आर जे मलिष्का सांभाळणार आहेत.

Details About डान्सिंग क्वीन - साईज लार्ज फुल चार्ज Show:

Release Date
31 Oct 2020
Genres
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Omkar Shinde
  • RJ Malishka
  • Advait Dadarkar
  • Sonalee Kulkarni
TV Shows By Language
Hindi TV Shows