01 Oct 2022 • Episode 13 : संबळवादक न आल्याने रावसाहेब चिंतीत
चंद्रकला मुक्ताकडे एक इच्छा व्यक्त करत तिच्यासाठी देवीकडे एक प्रार्थनाही करते. पुढे, सारंगच्या युक्तीमुळे आरतीची वेळ जवळ येऊनही एकही संबळवादक घरी पोहचत नाही. यामुळे रावसाहेब व युवराज चिंतीत होतात.
Details About दार उघड बये Show:
Release Date | 1 Oct 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|