01 Mar 2025 • Episode 510 : आला गोपाळांचा मेळा' ही गवळण होते सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
संजय गिते 'विठ्ठला रे पांडुरंगा ऐक माझे सांगणे' ही रचना गातात. 'वाळवंटी डोले पीक', 'आवडे हे रूप गोजिरे सगुण' व 'चला पंढरीसी जाऊ' या अभंगांसह 'आला गोपाळांचा मेळा' ही गवळण सादर होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 1 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|