06 Mar 2021 • Episode 426 : अभिजीत-सोहम व शुभ्रा-आसावरीमध्ये लागते एक स्पर्धा - अग्गंबाई सासूबाई
एक दिवस गृहिणींप्रमाणे कामे करण्यावरून सोहम-अभिजीत व आसावरी-शुभ्रामध्ये स्पर्धा लागते. दरम्यान, स्वयंपाकघरात काम करणाऱ्या अभिजीत-सोहमला लपून-छपून शुभ्रा-आसावरी पाहतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 6 Mar 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|