जीवन एक संघर्ष
जीवन एक संघर्ष हा २००८ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात अशोक शिंदे, भाग्यश्री राणे आणि सुनील शेंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या माणसाची समाजात खिल्ली उडविली जाते. तथापि, माणूस आपल्या स्वाभिमानासाठी लढा देऊन जीवनातल्या अडचणी आणि आव्हानांवर कशी मात करतो हे या चित्रपटात सुंदरतेने रंगविण्यात आले आहे.
Details About जीवन एक संघर्ष Movie:
| Movie Released Date | 4 Jan 2008 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
Keypoints about Jeevan Ek Sangharsh:
1. Total Movie Duration: 1h 44m
2. Audio Language: Marathi
