21 Oct 2019 • Episode 569 : ट्रीपल सीट' सिनेमाच्या टीमची विशेष उपस्थिती – चला हवा येऊ द्या
चला हवा येऊ द्याच्या या भागात, ‘ट्रिपल सीट’ सिनेमाच्या टीमचं उत्साहात स्वागत होतं. पुढे, ‘ती सध्या काय करते न बे’ सिनेमातून थुकरटवाडीकर सर्वांचं मनोरंजन करतात. सेलिब्रेटी पॅटर्नमध्ये ‘कॉल बॅक राऊंड’ मार्फत दोन स्पर्धकांना पुन्हा स्पर्धेत भाग घ्यायची संधी मिळणार असल्याचं जाहीर होताच सर्वजण खूश होतात.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 21 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|