05 Jun 2019 • Episode 514 : अभिजीत आणि सुखदा खांडकेकर कार्यक्रमात सांगतात त्यांची हृदयस्पर्शी प्रेमकहाणी – चला हवा येऊ द्या
चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, 'माझ्या नव-याचा सिलसिला' चित्रपटाचा शेवट खळखळून हसवतो. अभिजीत व सुखदा त्यांची प्रेमकहाणी सर्वांना सांगतात. तर, ईशा केसकर मुक्ता बर्वेची मोठी चाहती असून तिच्यासोबतचा खास क्षण ईशा शेअर करते. सर्वजण गुलकंद केबल नेटवर्कच्या 'थुकरटवाडी पत्रकार परिषदे' ची मजा अनुभवतात.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 5 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|