28 Apr 2025 • Episode 712 : भुवनेश्वरी शाळा बंद करु शकेल का?
शाळा बंद होणार असल्याचे कळताच जयदेव व विद्या यावरुन अक्षराला प्रश्न विचारतात. भुवनेश्वरी शाळा बंद करण्याचा ठाम निर्णय चारुहासला सांगते. अधिपतीला घटस्फोट देऊन पोटगी मागण्याचे इरा अक्षराला सुचवते.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
Release Date | 28 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|