12 Dec 2018 • Episode 107 : तुला पाहते रे - एपिसोड 107 - डिसेंबर 12, 2018
निमकर बैचैनतेने आपली नेहमीची पोथी शोधतात, त्यावेळी ईशाला ते अस्वस्थ असल्याचे कळते. नंतर, विक्रांत ईशासोबत लग्न करत असल्याची खबर झेंडे मायराला देतात. पुढे, मायरा शांतपणे सर्व परिस्थती आपल्या बाजूने फिरवण्याचे झेंडेना आस्वशान देते. नंतर, ईशा ऑफिसला जायला निघते तेव्हा, निमकर तिला सत्य बोलण्याची हिम्मत देणारा आशीर्वाद देतात. त्यानंतर, एक धार्मिक गुरुजी ईशाचा विवाह राजेशाही कुटुंबात होईल असे पुष्पाला सांगतात. दरम्यान, विक्रांतने ईशाला दिलेली भेट रुपाली विक्रांतला परत करते. शेवटी, रुपालीपुढे विक्रांत निराश झाल्याचे नाटक करतो.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 12 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|