27 Oct 2016 • Episode 22 : लग्नासाठी राणाचे मन वळविण्याचा प्रतापरावांचा प्रयत्न - तुझ्यात जीव रंगला
शेतात राणाला शोधताना घडलेला प्रसंग नंदिता चंदाला सांगते. प्रतापराव राणाने लग्न करावे यासाठी त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करतात. अंजलीला रणाची पत्रावर सही घेण्यास सांगितल्याचे महाजन प्रतापरावांना सांगतात. राणा लगन करण्याचे वचन प्रतापरावांना देतो. तितक्यात अंजलीही राणाची स्वाक्षरी घेण्यास गायवाडांच्या घरी येते. शाळेत संगणक आणल्याने प्रतापराव अंजलीचे कौतुक करतात. ते ऐकून प्रतापराव अंजलीच्या वागण्याने प्रभावित झाले असावेत असे चंदा नंदिताला सांगते.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 27 Oct 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|