22 Mar 2022 • Episode 3 : अनामिकाची भेट पाहून सौरभ पडतो विचारात
सौरभने आणलेली भेटवस्तू वल्लीने दाखवताच तो गोंधळतो. तो व चंदू भेटवस्तू घेण्यास दुकानात गेले असता तिथे अनामिका येते. अनामिकाने घेऊन दिलेली भेटवस्तू सौरभ वल्लीला देतो. ती वस्तू पाहताच तो विचारात पडतो.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 22 Mar 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|