24 Oct 2024 • Episode 186 : वसुला मिळतो शार्दूलविरुद्ध पुरावा
आकाश लकीसोबतच्या भागीदारीवरुन वसुची समजूत काढतो. एक निनावी फोन आल्यावर शार्दूलविरुद्ध पुरावा मिळवण्यासाठी वसु एका हॉटेलमध्ये जाते. पुरावा घेऊन ती आकाशच्या ऑफिसमध्ये येते पण आकाश शार्दूलसोबत घरी येतो.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 24 Oct 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|