10 Apr 2024 • Episode 23 : वसु-आकाश करतात एक हवन
गुरुजी आकाश-वसुची पत्रिका पाहतात व त्या दोघांना एक हवन करण्यास सांगतात. वसु आकाशला भेटता न आल्याने त्याची फोन करून माफी मागते. पुढे, मंदिरात हवनाला बसलेल्या आकाशशी वसु गैरसमजामुळे भांडते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
| Release Date | 10 Apr 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
