26 Oct 2019 • Episode 774 : सुपू देतो कुसुमला वचन - फुलपाखरू
फुलपाखरू मालिकेच्या या भागात, सुपुने कुसुमशी लग्न करावं यासाठी तान्या आणि समीर त्याची मनधरणी करतात. वैदेही आणि इतर सर्वजण मिळून माहीच्या वाढदिवसाची तयारी करतात. पुढे, कुसुम सुपूसमोर तिच्या मनावरील दडपण व्यक्त करून रडते तेव्हाच तो तिला सदैव सोबत राहण्याचे वचन देतो.
Details About फुलपाखरु Show:
| Release Date | 26 Oct 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
