22 Nov 2021 • Episode 79 : सीमा उलटवते आजोबांचा डाव
आजोबांनी केलेला आरोप सीमा मान्य करते पण तेव्हाच ती तिच्यावर अन्याय झाल्याचे यशसमोर सिद्ध करते. यश तिला एक वचन देत तिला घर सोडून न जाण्यासाठी समजावतो. आजोबांचा डाव उलटवल्याने सीमा खूश होते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 22 Nov 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|