04 Sep 2021 • Episode 12 : गुलीचा पर्याय मान्य करेल का रंजना?
पैशांअभावी शिकवणीमध्ये कृष्णाला प्रवेश न मिळाल्याने आशाच्या डोळ्यांत पाणी येते. पुढे, रंजनाचे गुरुजी त्यांच्याकडे भाकितावर तोडगा नसल्याचे तिला सांगतात. तेव्हाच गुली त्यावर एक पर्याय सुचवते.
Details About मन झालं बाजिंद Show:
Release Date | 4 Sep 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|