18 Apr 2022 • Episode 8 : ठाणे केंद्रातून होते नव्वद जणींची निवड
ठाणे केंद्रातील महिलांशी 'तू तेव्हा तशी' व 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचे कलाकार संवाद साधतात. सर्वांशी गप्पा मारल्यावर बांदेकर काही क्रमांक जाहीर करतात व त्यानुसार नव्वद जणींची निवड पुढील फेरीत होते.
Details About महा मिनिस्टर Show:
Release Date | 18 Apr 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|