18 May 2023 • Episode 89 : टिळक-आगरकरांना होते कारावासाची शिक्षा
आबासाहेबांचे बोलणे आठवून टिळक माफीनामा लिहितात. अस्वस्थ सत्यभामाला यशोदा धीर देते. ज्योतिबा फुले उरवणेमार्फत टिळक-आगरकरांना मदत पाठवतात. टिळक-आगरकरांना ४ महिन्यांची करावासाची शिक्षा सुनावली जाते.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 18 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|