09 Mar 2023 • Episode 22 : गोपीनाथ करतो राधाक्काच्या घरात चोरी
निशांत अस्मीला रंग लावण्याचा निश्चय करतो. भूतकाळातील होळीचा क्लेशदायक प्रसंग राधाक्काला आठवतो व तेव्हाच मद्यधुंद गोपीनाथ तिथे येतो. तो तिच्या नकळत घरात चोरी करतो व यामिनीसमोर तिचा अपमान करतो.
Details About लवंगी मिरची Show:
Release Date | 9 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|