13 Nov 2024 • Episode 122 : तुळजा ठरवते सुर्यासोबत घाटावर जायचे
ऑडिओ भाषा :
शैली :
भाग्यश्री तुळजावरच्या प्रेमाची कबुली देण्याचे सुर्याला सांगते. सुर्यासमोर प्रेम व्यक्त करण्याचे तुळजाचे प्रयत्न असफल ठरतात. याविषयी गायीशी बोलताना तिला कल्पना सुचते व ती सुर्यासोबत घाटावर जायचे ठरवते.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 13 Nov 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|