18 Jun 2020 • Episode 9 : सुनैना देते चंदनला शिक्षा - घरात बसले सारे
ऑडिओ भाषा :
शैली :
घरात बसले सारे मालिकेच्या या भागात, चंदन चॅटिंग करत असताना छोटूसिंगने सांगितलेल्या काही गोष्टी ऐकून सुनैना व चंदनमध्ये भांडण सुरु होते. चंदन त्याच्या प्रेयसीशी बोलत असतानाच सुनैना तिथे येते. पुढे, चंदनची चूक सुनैना सर्वांसमोर आणते व त्याला जाब विचारते. चंदनने माफी मागताच सुनैना त्याला शिक्षा देते.
Details About घरात बसले सारे Show:
Release Date | 18 Jun 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|