15 Jun 2020 • Episode 6 : शोभा आजी कावळ्याच्या रुपात शहाणे निवासात दाखल - घरात बसले सारे
ऑडिओ भाषा :
शैली :
घरात बसले सारे मालिकेच्या या भागात, आजोबांची पत्नी शोभा कावळ्याच्या रुपात शहाणे निवासात येते. सर्व मिळून तिच्याकडे आजोबांची तक्रार करतात मात्र आजी त्यांच्यावरच भडकते. पुढे, आजी सर्वांची गुपिते उघड करत त्यांना सुनावते. नंतर, रडणाऱ्या आवडाबाईंचे सुनैना सांत्वन करते.
Details About घरात बसले सारे Show:
Release Date | 15 Jun 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|